लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Pune Ganpati Festival : ढाेल-ताशांचा गजर अन् गणरायाच्या जयघाेषाने दुमदुमला आसमंत; मानाच्या मिरवणुकीला लागले ८ तास १० मिनिटे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati Festival : ढाेल-ताशांचा गजर अन् गणरायाच्या जयघाेषाने दुमदुमला आसमंत; मानाच्या मिरवणुकीला लागले ८ तास १० मिनिटे

ढोल-ताशा पथक... झेंडेवाले... टाळ वादन... ढोल वादन... डोक्यावर फेटा आणि अंगात लाल रंगाचा सदरा... हवेत झेंडे उडवत गणपती बाप्पाचा जयघोष करीत होते. ...

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट; नेमकं काय घडलं ? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट; नेमकं काय घडलं ?

या सभेत एक सभासद तरुण मद्यप्राशन करून आला होता. मंदधुंद अवस्थेत हा तरुण संचालकांना प्रश्न विचारत होता. ...

धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू

शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे विसर्जन तापी नदीपात्रात उशिरापर्यंत होत असते. ...

डॅडीचा जावई आहे हा मराठी अभिनेता! अरुण गवळीच्या मुलीशी केलंय लग्न - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॅडीचा जावई आहे हा मराठी अभिनेता! अरुण गवळीच्या मुलीशी केलंय लग्न

अरुण गवळीला गीता आणि योगिता या दोन मुली आहेत. पण, डॅडीचा जावई कोण आहे हे तुम्हाला माहितीये का? ...

मध्यस्थ्याला १ लाख रुपये देऊन लग्न केले; वाटेतच नववधू गाडीतून पळाली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यस्थ्याला १ लाख रुपये देऊन लग्न केले; वाटेतच नववधू गाडीतून पळाली

UP: सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

Ginger Farming : अतिपावसाने अद्रक पिकावर करपा-सडीचे थैमान; 'हा' करा उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Farming : अतिपावसाने अद्रक पिकावर करपा-सडीचे थैमान; 'हा' करा उपाय

Ginger Farming : शेतकरी यंदा अद्रक लागवडीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे अद्रक पिकात सड व करपा रोगाचे थैमान वाढले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला (Ginger Farming) ...

“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?

Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही. सरकारी ड्राफ्ट आधीच माहिती होता. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...

Hyundai GST Rate cut price in Car: ह्युंदाईच्या ताफ्यातील सर्व कारवर ६० हजार ते २.४० लाख रुपयांपर्यंत जीएसटी कपात होणार आहे. ...