लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही

Salman Khan : चित्रपट दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानबद्दल अनेक गंभीर विधानं केली आहेत. त्यांनी सलमानला 'गुंड' आणि 'वाईट माणूस' म्हटलं आहे. अभिनव कश्यप यांनीच सलमान खानच्या प्रसिद्ध 'दबंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ...

लेख: परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दिशेने सरकारची पावले... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दिशेने सरकारची पावले...

निवाऱ्याच्या मागणीचा अचूक डेटा आणि शासकीय जमिनींची परिपूर्ण माहिती उपलब्ध झाली की, नवीन गृहनिर्माण प्रकल्प मागणीनुसार हाती घेण्यात येतील. ...

VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का?

Blood Moon Viral Video : या वर्षाचे म्हणजेच २०२५चे शेवटचे चंद्रग्रहण काल झाले. यावेळी जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून चंद्रग्रहणाचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. ...

कामातून ब्रेक घेत जुईची पंढरपूर वारी, घेतलं विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन, म्हणते- "त्यानेच बोलवून घेतलं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामातून ब्रेक घेत जुईची पंढरपूर वारी, घेतलं विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन, म्हणते- "त्यानेच बोलवून घेतलं..."

जुई पंढरपूरला गेली होती. विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर तिने पोस्ट लिहिली आहे.  ...

चंद्रभागाची तीन, सापनची दोन, शहानूरची चार दारे उघडली; मेळघाटात मुसळधार पावसाने नदी-नाले वाहताहेत ओसंडून - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रभागाची तीन, सापनची दोन, शहानूरची चार दारे उघडली; मेळघाटात मुसळधार पावसाने नदी-नाले वाहताहेत ओसंडून

Amravati Water Update : मेळघाटात सतत मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली असून अचलपूर तालुक्यातील सापन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील सहा दिवसापासून तीनही प्रकल्पाची दरे उघडण्यात आली आहेत. ...

Pitru Paksha 2025:पितृपक्षात पितृ ऋण का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025:पितृपक्षात पितृ ऋण का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!

Pitru Paksha 2025 Information in Marathi: आजपसून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे, २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला त्याचा शेवट होईल, पितृ ऋण फेडण्यासाठी हे १५ दिवस का महत्त्वाचे ते पाहू! ...

महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या ५२६७ तक्रारी काढल्या निकाली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या ५२६७ तक्रारी काढल्या निकाली

ऑक्टोबर २४ ते जुलै २०२५ या दरम्यान महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत. ...

आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार तेजीत; मेंढीला मिळाला ३४ हजार रुपयांचा विक्रमी दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार तेजीत; मेंढीला मिळाला ३४ हजार रुपयांचा विक्रमी दर

mendhi bajar atpadi आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध आठवडी शेळी-मेंढी बाजारात शनिवारी विक्रमी मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ...