लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी घडली घटना  ...

अतिवृष्टीमुळे जमीन रिचार्ज, टँकरचा खर्च वाचणार; भूजल पातळीत सव्वा मीटरने वाढ ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीमुळे जमीन रिचार्ज, टँकरचा खर्च वाचणार; भूजल पातळीत सव्वा मीटरने वाढ !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे. ...

राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये २३६ पदे रिक्त; पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये २३६ पदे रिक्त; पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

Nagpur : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. ...

'एक चादर मागितली म्हणून...'; घरी परतणाऱ्या जवानाची रेल्वे अटेंडंटने केली हत्या, कोचपर्यंत शोधत पळाला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'एक चादर मागितली म्हणून...'; घरी परतणाऱ्या जवानाची रेल्वे अटेंडंटने केली हत्या, कोचपर्यंत शोधत पळाला

कर्तव्यावरुन घरी परतणाऱ्या जवानाची ट्रेनमध्ये एका चादरीवरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ...

हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य

शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत.  ...

Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या

Groww IPO: बंगळुरूस्थित फिनटेक कंपनी ग्रो च्या आयपीओमध्ये ४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून गुंतवणूक करता येणार आहे आणि तुम्ही ७ नोव्हेंबर २०२५ यात गुंतवणूक करू शकता. ...

Agriculture News : पिके पावसात भिजली, जनावरांना चारा राहिला नाही, दुध उत्पादनावरही परिणाम  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : पिके पावसात भिजली, जनावरांना चारा राहिला नाही, दुध उत्पादनावरही परिणाम 

Agriculture News : हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय गुरांच्या वैरणीच्या टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...