लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Navale Bridge Accident: आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Accident: आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी

नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला ...

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!

सुरक्षा दलांनी आयईडीचा वापर करून डॉ. उमरचे संपूर्ण घर जमीनदोस्त केले. ...

Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला. निफ्टी ११२ अंकांनी घसरून २५,७६७ वर उघडला, तर सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून ८४,०६० वर उघडला होता. ...

धबधब्याच्या पात्रात अडकले, ६ महिला, २ बालकांची सुटका - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धबधब्याच्या पात्रात अडकले, ६ महिला, २ बालकांची सुटका

Nanded News: पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विदर्भातील एकंबा, ता. उमरखेड येथील सहा महिला मजूर, दोन लहान मुलांसह अडकले. मात्र सगळ्यांचे दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. ...

सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा?

soybean kharedi सोयाबीन हमीभाव केंद्राचे २७ प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. यापैकी गतवर्षी सोयाबीन खरेदीचा अनुभव असलेल्या चार केंद्रांना नोंदणी करण्यास पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. ...

Video: जया बच्चन पापाराझींना पाहून पुन्हा रागावल्या; मुलगी श्वेताने सावरलं, नाहीतर... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: जया बच्चन पापाराझींना पाहून पुन्हा रागावल्या; मुलगी श्वेताने सावरलं, नाहीतर...

जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांची मुलगी सोबत होती. काय घडलं नेमकं? ...

Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या निकालासाठी आज मतमोजणी सुरू आहे.  ...

IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'

भारतीय संघात बदलाचा प्रयोग, साई सुदर्शनला बसवलं बाकावर ...