लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

करण जोहर करणार 'कुछ कुछ होता है'चा रिमेक, 'या' कलाकारांना कास्ट करण्याची व्यक्त केली इच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर करणार 'कुछ कुछ होता है'चा रिमेक, 'या' कलाकारांना कास्ट करण्याची व्यक्त केली इच्छा

Kuch Kuch Hota Hai Remake : करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. तिघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. करण ज ...

‘एआय’ला जमत नाही, असं काय तुम्हाला येतं? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एआय’ला जमत नाही, असं काय तुम्हाला येतं?

Artificial Intelligence: एकीकडे तासागणिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) प्रगत होत असताना, त्यात अचूकता येत असताना, अनेक क्षेत्रांत माणसापेक्षा ते वरचढ ठरत असताना तरुणांनी आपल्या करिअरकडे कसं पाहावं? ...

'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका

Elon Musk News: गुरुवारी जगातील टॉप १० अब्जाधीशांपैकी ८ जणांच्या निव्वळ संपत्तीत घट झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना सर्वाधिक नुकसान झालं. ...

Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी

बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे पहिल्यांदाच राजकारणात उतरले होते ...

लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार; सरकारी कामेही सुरळीत सुरू राहणार, अमेरिकेत अखेर ४३ दिवसांनंतर शटडाउन संपुष्टात - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार; सरकारी कामेही सुरळीत सुरू राहणार, अमेरिकेत अखेर ४३ दिवसांनंतर शटडाउन संपुष्टात

United State: सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले.   ...

Navale Bridge Accident: ७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Accident: ७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे

नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे ...

सुनील शेट्टीचा लेक अहान मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट? 'बॉर्डर २' अभिनेत्याने सांगितलं सत्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीचा लेक अहान मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट? 'बॉर्डर २' अभिनेत्याने सांगितलं सत्य

Sunil Shetty's son Ahan Shetty is dating a Marathi actress: सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आला आहे. म्हणे, तो वेड सिनेमात झळकलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतो आहे. दरम्यान आता या चर्चेवर अभिनेत्याने मौन सोडले आहे. ...

Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?

Bihar Election 2025 Result: पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाबाबत एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज खरा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...