लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran actress Kamini Kaushal passes away: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ...

आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट

आरोग्य विमा घेताना धूम्रपान व मद्यपानाच्या सवयी जाहीर करणे आवश्यक आहे की नाही याविषयीची महत्त्वाची माहिती जाणकारांनी दिली. जर तुम्ही आरोग्य विमा घेण्याच्या विचार करत असाल तर या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ...

कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!

How to be rich : जर सोशल मीडियावर मिळणाऱ्या हॉट स्टॉक टिप्समुळे लोक श्रीमंत होतात असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. ...

पैठणगेट परिसरात हत्येनंतर मनपाचा मोठा निर्णय; अनधिकृत, रस्ता बाधित बांधकामे काढणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणगेट परिसरात हत्येनंतर मनपाचा मोठा निर्णय; अनधिकृत, रस्ता बाधित बांधकामे काढणार

पैठणगेट भागातील विविध रस्त्यांवर मनपाकडून युद्धपातळीवर टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले. ...

डिलिव्हरीच्या ७ दिवसानंतर कतरिना कैफला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिलिव्हरीच्या ७ दिवसानंतर कतरिना कैफला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ होतोय व्हायरल

Katrina Kaif And Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले ...

बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर...

Bihar Election result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पूर्व चंपारण जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी पहिला निकाल केसरिया विधानसभा क्षेत्राचा घोषित झाला आहे. ...

Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...” - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”

Bihar Election 2025 Result: जनतेचा आशीर्वाद हाच खरा विजय आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे. ...

२० ते ४० वयोगटात झपाट्याने वाढतोय 'टाइप- २ मधुमेहा'चा धोका; दहा वर्षात झाली आश्चर्यकारक वाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० ते ४० वयोगटात झपाट्याने वाढतोय 'टाइप- २ मधुमेहा'चा धोका; दहा वर्षात झाली आश्चर्यकारक वाढ

Nagpur : भारतात आता मधुमेह फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिला नाही. तरुण पिढीमध्येही 'टाइप २ मधुमेह' वेगाने वाढत आहे. २० ते ४० वर्षांच्या वयोगटातील रुग्णसंख्या गेल्या दशकात तब्बल ७३ टक्क्यांनी वाढल्याचे अलीकडील आकडे-वारीत दिसून आले आहे. ...