Nagpur : कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला. ...
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी बारामतीत घेण्यात आल्या. यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने त्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देणारी चिठी दिली ...
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. जनतेने पक्षाला नाकारले, यामुळे आता या पक्षाला विरोधी पक्षात बसावेल लागणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्ष फक्त ३५ जागांवर आघाडीवर होते. ...
Sanjay Raut on Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने दुपारपर्यंतच्या कलानुसार जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्ता मिळवली आहे. ...
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. अशातच नितीशकुमार यांच्या गोटात मोठी अस्वस्थता दिसून येण्याची शक्यता आहे. ...