लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप

स्थानबद्ध कार्यकर्त्यांची बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यातच सभा ...

आता दुपारची लाईट जाणे होणार बंद; महावितरणच्या मुख्यालयाकडून आले 'हे' नवे निर्देश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता दुपारची लाईट जाणे होणार बंद; महावितरणच्या मुख्यालयाकडून आले 'हे' नवे निर्देश

power cut उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे सध्या सुरू आहेत. ...

नव्या गाडीच्या चावीसोबत का दिला जातो मेटल टॅग? चुकूनही करू नका फेकण्याचा विचार - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नव्या गाडीच्या चावीसोबत का दिला जातो मेटल टॅग? चुकूनही करू नका फेकण्याचा विचार

जास्तीत जास्त लोकांना याचं नेमकं काम माहीत नसतं. तो कशासाठी दिला जातो हेही माहीत नसतं. पण हाच छोटासा मेटल टॅग आपल्या गाडीसाठी खूप महत्वाचा असतो. तो कसा हे समजून घेऊयात. ...

Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान

Harsha Richhariya : हर्षा रिछारियाने आपल्यावर झालेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सर्व आरोप फेटाळून लावले ...

"या गोष्टीतून मी धडा घेतला...", रणवीर सिंहच्या एक्झिटनंतर फरहानचं पहिल्यांदाच Don 3 वर भाष्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या गोष्टीतून मी धडा घेतला...", रणवीर सिंहच्या एक्झिटनंतर फरहानचं पहिल्यांदाच Don 3 वर भाष्य

'डॉन ३'चं पुढे काय होणार? ...

"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा

Preity Zinta Shreyas Iyer IPL 2026: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जची दमदार प्रगती ...

“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल

Congress Slams Arvind Kejriwal: अडचणीत आलेले असताना अरविंद केजरीवाल यांना महात्मा गांधी यांची तत्त्वे आणि सत्याग्रह आठवला, असा टोला काँग्रेसने लगावला. ...

रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार

'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारताला रशियाकडून चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली मिळत आहे. मोदी सरकारने आणखी पाच एस-४००, २८० क्षेपणास्त्रे आणि पॅन्टसिर प्रणालीच्या खरेदीलाही मंजुरी दिली आहे. ...