लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मेट्रोसाठी स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर गंडांतर ? बसथांबे काढण्याचे काम सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोसाठी स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर गंडांतर ? बसथांबे काढण्याचे काम सुरू

-सध्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी असे दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत, तर स्वारगेट ते कात्रज या दरम्यान भूमिगत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार ...

मलेरियाच्या रुग्णांत होतेय वाढ; काळजी घेण्याचे सहायक संचालकांचे आवाहन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मलेरियाच्या रुग्णांत होतेय वाढ; काळजी घेण्याचे सहायक संचालकांचे आवाहन

मलेरियाची लागण झाल्यास थंडी वाजून ताप येणे, प्रचंड घाम येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. वेळेत उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, योग्य वेळी निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होतो. ...

हृदयद्रावक घटना: नदीतील खेळ बेतला जिवावर; सुट्टीसाठी आलेल्या २ चिमुकल्यांचा बुडून अंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हृदयद्रावक घटना: नदीतील खेळ बेतला जिवावर; सुट्टीसाठी आलेल्या २ चिमुकल्यांचा बुडून अंत

घटनेची माहिती मिळताच दोन्ही चिमुकल्यांचे कुटुंबीय घटनास्थळी धावून आले. नदीकाठावर लेकरांचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्या वेदनादायी आक्रोशाने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते. ...

गौतम खट्टरला आज सायंकाळपर्यंत गोव्यात आणणार; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गौतम खट्टरला आज सायंकाळपर्यंत गोव्यात आणणार; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न केल्याने आश्चर्य

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कुल्लू-हिमाचलमधून अटक ...

अमळनेरात गुरूंनी केले शिष्याचे स्वागत - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात गुरूंनी केले शिष्याचे स्वागत

Jalgaon News: अमळनेर येथील सखाराम महाराज यात्रा उत्सवनिमित्त रविवारी सकाळी सखाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील मोहन महाराज बेलापूरकर यांचे अमळनेरात आगमन झाले.  ...

प्रश्नपत्रिकेत नसलेल्या प्रश्नाच्या उत्तराची कॉपी पकडली; दहावी परीक्षेतील अजब प्रकार उघडकीस - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रश्नपत्रिकेत नसलेल्या प्रश्नाच्या उत्तराची कॉपी पकडली; दहावी परीक्षेतील अजब प्रकार उघडकीस

एका परीक्षा केंद्रावर एक अतिशय विचित्र आणि थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. ...

बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी?  - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 

पंचायत इमारतींमुळे विकासाला वेग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंचायत इमारतींमुळे विकासाला वेग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मोर्ले व केरी पंचायतींसाठी उभारण्यात आलेल्या इमारतींचे उद्घाटन ...