अमळनेरात गुरूंनी केले शिष्याचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:46 IST2026-04-26T10:45:30+5:302026-04-26T10:46:17+5:30

Jalgaon News: अमळनेर येथील सखाराम महाराज यात्रा उत्सवनिमित्त रविवारी सकाळी सखाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील मोहन महाराज बेलापूरकर यांचे अमळनेरात आगमन झाले. 

Guru welcomes disciple in Amalnerat | अमळनेरात गुरूंनी केले शिष्याचे स्वागत

अमळनेरात गुरूंनी केले शिष्याचे स्वागत

- महेंद्र पाटील 
अमळनेर (जि. जळगाव) - अमळनेर येथील सखाराम महाराज यात्रा उत्सवनिमित्त रविवारी सकाळी सखाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील मोहन महाराज बेलापूरकर यांचे अमळनेरात आगमन झाले.  शिष्य असलेले मोहन महाराज यांना घेण्यासाठी गुरु प्रसाद महाराज हे स्वतः अमळनेरच्या वेशीवर गेले होते. तिथून शिग्रामध्ये बसून गुरु - शिष्य अमळनेर दाखल झाले.  वाटेतील छोट्याशा प्रवासात मोहन महाराज आणि गुरु प्रसाद महाराज यांनी 'लोकमत' वाचनाचाही आनंद घेतला.

Web Title : अमलनेर में गुरु ने सखाराम महाराज यात्रा में शिष्य का स्वागत किया

Web Summary : सखाराम महाराज यात्रा के लिए मोहन महाराज बेलापुरकर अमलनेर पहुंचे। गुरु प्रसाद महाराज ने स्वयं शहर के प्रवेश द्वार पर अपने शिष्य मोहन महाराज का स्वागत किया। उन्होंने साथ में यात्रा की और अपनी यात्रा के दौरान 'लोकमत' पढ़ने का भी आनंद लिया।

Web Title : Guru Welcomes Disciple in Amalner During Sakharam Maharaj Yatra

Web Summary : Mohan Maharaj Belapurkar arrived in Amalner for the Sakharam Maharaj Yatra. Guru Prasad Maharaj personally welcomed his disciple, Mohan Maharaj, at the town entrance. They traveled together, also enjoying reading 'Lokmat' during their journey.

टॅग्स :Jalgaonजळगाव