लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण

Heavy vehicles banned on Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर गुरुवारी (०५ जून २०२५) आणि शुक्रवारी (०६ जून २०२५) अवजड वाहनांना घालण्यात आली. ...

मेळघाटातील गर्भवती महिलांची आरोग्य सेवा धोक्यात; 'एनएचएम' इन्सेटिव्हसाठी अनावश्यक रेफरलचा आरोप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील गर्भवती महिलांची आरोग्य सेवा धोक्यात; 'एनएचएम' इन्सेटिव्हसाठी अनावश्यक रेफरलचा आरोप

मेळघाटात प्रसूती सहजतेने होऊ शकते तरीही गर्भवती महिलांना डफरीनमध्ये पाठविण्याचा प्रकार : 'एनएचएम' इन्सेटिव्हचा गैरवापर ...

Satara: वाहतूक पोलिसांशी वाद घालणे भोवणार!, पोलिसांना दिले ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’; हुज्जत होणार रेकॉर्ड - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाहतूक पोलिसांशी वाद घालणे भोवणार!, पोलिसांना दिले ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’; हुज्जत होणार रेकॉर्ड

कऱ्हाडात वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ देण्यात आले ...

"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? असं राज यांनी म्हटलं. ...

शरद पवार गटाने दिले उंदीर पकडायचे पिंजरे भेट; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार गटाने दिले उंदीर पकडायचे पिंजरे भेट; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ आंदोलन

गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक आहे ...

जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या...

एकाच घरात राहणाऱ्या दोन जाऊबाई एकमेकींच्या प्रेमात पडल्या. दोघीही २ वर्षांपूर्वी घरातून पळून गेल्या होत्या. ...

Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी येथे पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर (वय ... ...

महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या

शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...