लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

Anil Ambani Rs 3000Cr Target : अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्राने २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ३००० कोटी रुपये कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचा परिणाम सोमवारी आरआयएल इन्फ्रा शेअरमध्ये झालेल्या जोरदार वाढीच्या स्वरूपात दिसून आला. ...

धक्कादायक! ‘ऑन ड्युटी’ पोलिसाच्या अंगावर घातली कार; संबंधित कारचालकाचा शोध सुरू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ‘ऑन ड्युटी’ पोलिसाच्या अंगावर घातली कार; संबंधित कारचालकाचा शोध सुरू

याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष दत्तू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे ...

Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी

Leela Hotels IPO: लक्झरी हॉटेल 'द लीला' चालवणाऱ्या Schloss Bangalore Limited ची शेअर बाजारात सुस्त सुरुवात झाली. ...

"आईच्या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं पण पाकिस्तानने व्हिसा नाकारला.."; गायकाचा राग अनावर, काय घडलं होतं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईच्या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं पण पाकिस्तानने व्हिसा नाकारला.."; गायकाचा राग अनावर, काय घडलं होतं?

भारतात स्थायिक झाल्यावर पाकिस्तानने कसा बदला घेतला आणि किती वाईट वागणूक दिली याविषयी प्रसिद्ध गायकाने खुलासा केलाय. याशिवाय त्याने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत ...

मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी! - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी!

मंत्री नरहरी झिरवळांनी साधेपणाने जिंकले मनं; रस्त्याच्या कडेच्या कटिंगच्या छोट्याशा दुकानात थांबून केली दाढी ...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक; ठाण्यातील प्रकार; कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक; ठाण्यातील प्रकार; कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल

दहा हजारांच्या बदल्यात मुलीला दाेन हजार रुपये ...

बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक

पत्रकातून आगपाखड : देशभर स्मारक सभा घेण्याची घोषणा ...

"दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य

पूर्व पत्नींबद्दलही बोलला आमिर खान ...