लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कारवाई ...

लग्नात पाटाखाली लिंबू सापडले; काळी जादू केल्याचा आरोप करत विवाहितेचा छळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नात पाटाखाली लिंबू सापडले; काळी जादू केल्याचा आरोप करत विवाहितेचा छळ

विवाहात पाटाखाली सापडलेली लिंबे, तसेच कौटुंबिक वादातून तरुणीला टोमणे मारण्यास सुरुवात करण्यात आली, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला ...

जालन्यात २० लाखांचा ३२० मेट्रिक टन फॉस्फोजिप्सम पावडर खताचा अवैध साठा जप्त - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात २० लाखांचा ३२० मेट्रिक टन फॉस्फोजिप्सम पावडर खताचा अवैध साठा जप्त

कृषी विभागाची कारवाई; चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जालन्यात पावसाचे थैमान सुरूच; २४ तासांत १७ मंडळांत अतिवृष्टी, नदी-नाले दुथडी - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पावसाचे थैमान सुरूच; २४ तासांत १७ मंडळांत अतिवृष्टी, नदी-नाले दुथडी

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्याशिवाय दुधना, परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गौतमी नदीसह इतर नद्या दुथडी वाहत आहेत. ...

सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक

सीबीआयने लोअर परळयेथील पारपत्र सेवा केंद्र म्हणजेच पासपोर्ट कार्यालयालीत कार्यालय सहाय्यक आणि एका दलालाला भष्टाचार प्रकरणी अटक केली. ...

बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले

हैदराबाद, सांगलीतील दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

BMC Garbage Truck Hits Bike: मुंबईतील अंधेरी परिसरात महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ...

डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब

एका व्यक्तीकडून जवळपास १ लाख डॉलर मिळवायचे. या टोळीत पटेल तस्करीची पूर्ण योजना बनवत होता. ...