लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ?

भूमिका जाणून घेण्यासाठी मदनभाऊ गटाची आज बैठक : काँग्रेसमध्येच थांबण्याचा काही कार्यकर्त्यांचा सल्ला ...

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय

नांदुरघाट ग्रामपंचायतमध्ये १६ सदस्य असून ६ हजार २०० मतदार आहेत. जवळपास दीड ते दोन हजार घरे आहेत. ...

रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रोख रक्कमेत तफावत; सांगली जिल्हा बँक भोसे शाखेतील शाखाधिकारी निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाई  ...

Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

बेरोजगारांना आधार देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना झाली करोडपती, कर्जाची मर्यादा वाढवली  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेरोजगारांना आधार देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना झाली करोडपती, कर्जाची मर्यादा वाढवली 

वयोमर्यादेत शिथिलता अनेक व्यवसायांचा समावेश ...

नागपूर विद्यापीठ भरणार ९० कंत्राटी प्राध्यापक; प्रत्येक महिन्याला मिळणार ४० हजार रुपये वेतन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ भरणार ९० कंत्राटी प्राध्यापक; प्रत्येक महिन्याला मिळणार ४० हजार रुपये वेतन

Nagpur : विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती ...

Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता!

Rain Alert : उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. ...

"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं. ...