लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान

इतर ५० बस सुदैवाने सुरक्षित, इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडली ...

अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद

धारणी तालुक्यातील शिवझिरी हे भूकंपाचे केंद्र असल्याचे ‘एनसीएस’च्या रिपोर्टमध्ये नमूद आहे ...

"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात ...

"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम

कमल हासन यांचा हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. भाषावादात कोर्टानेही कमल हासन यांना फटकारले. परंतु कन्नड भाषेवर केलेल्या विधानावर कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला. ...

2025 Yezdi Adventure: येज्दी अ‍ॅडव्हेंचर नव्या अवतारात लॉन्च, नव्या बाईकमध्ये मिळतायेत खास फिचर्स! - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :2025 Yezdi Adventure: येज्दी अ‍ॅडव्हेंचर नव्या अवतारात लॉन्च, नव्या बाईकमध्ये मिळतायेत खास फिचर्स!

2025 Yezdi Adventure: क्लासिक लेजेंड्सने त्यांची बहुप्रतिक्षित मोटरसायकल नवीन येझदी अॅडव्हेंचर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ...

Amba Farming : मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने पिकवला केसर आंबा, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Farming : मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने पिकवला केसर आंबा, वाचा सविस्तर 

Amba Farming : नैसर्गिक व अवीट गोडीच्या या आंब्याची ‘मधुर’ चव अर्थातच लज्जतदार आहे हे वेगळे सांगायला नको. ...

Kanda Bajar Bhav : कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे?

Kanda Bajar Bhav : कांही बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर दिलासादायक असून काही बाजारात परिस्थिती जैसे थे आहे. ...

"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. स्टेडियम खचाखच भरले होते. ...