लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत

पंतप्रधान पाशिनियान आणि प्रभावशाली आर्मेनियन अपोलोस्टिक चर्च यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या अटक करण्यात आल्या आहेत. ...

कोल्हापुरात पावसाची उघडीप, तरी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; ५८ बंधारे पाण्याखाली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाची उघडीप, तरी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; ५८ बंधारे पाण्याखाली

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस: चौदा मार्ग पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत ...

Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे

राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांसाठी मोठा बदल होणार आहे. ...

जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज झाला असून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार सिनेमा? ...

टेंभू योजना तर सुरु झाली.. पण समन्यायी पाणी वाटप कसे होणार? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजना तर सुरु झाली.. पण समन्यायी पाणी वाटप कसे होणार? वाचा सविस्तर

Tembhu Yojana एखादी योजना लागू होईपर्यंत त्याची उत्सुकता असते; पण एकदा त्याचा लाभ घेतला की त्यावर हक्क सांगितला जातो. मग, पाणी वापराचे बिल व पाणीपट्टी वेळेवर भरण्याकडे दुर्लक्ष होते. ...

झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला अन्; आजाराला कंटाळून 'या' अभिनेत्रीने केलेला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला अन्; आजाराला कंटाळून 'या' अभिनेत्रीने केलेला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला अन्...; आजाराला कंटाळून 'या' अभिनेत्रीने केलेला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न ...

ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!

नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...

Token Technology : सहा एकरवर टोकन तंत्रज्ञान; शिवप्रसाद वलांडे यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Token Technology : सहा एकरवर टोकन तंत्रज्ञान; शिवप्रसाद वलांडे यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग वाचा सविस्तर

Token Technology : जास्त उत्पादन… तेही कमी खर्चात. एकरी फक्त १ किलो बियाणं वापरून तुरीची पेरणी करून या शेतकऱ्याने दाखवली शेतीतील नवी दिशा. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शिरूर अनंतपाळ येथील शिवप्रसाद वलांडे यांनी टोकन पद्धतीने तूर व सोयाबीनची लागवड करून ...