लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बाबा, अजून सहन करू शकत नाही...नवविवाहितेने गाडीत स्वतःला संपवलं, २ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा, अजून सहन करू शकत नाही...नवविवाहितेने गाडीत स्वतःला संपवलं, २ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

तमिळनाडूमध्ये एका नवविवाहितीने गाडीत कीटकनाश खाऊन जीव दिल्याची घटना समोर आली आहे. ...

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचे ६४७ कोटी रुपये थकले, जिल्हानिहाय थकीत रक्कम.. जाणून घ्या - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचे ६४७ कोटी रुपये थकले, जिल्हानिहाय थकीत रक्कम.. जाणून घ्या

राज्यभरातील रुग्णालयांना दोन महिन्यांत रुपयादेखील नाही ...

मुक्ताबाईची सोबत, विठूची कृपादृष्टी; आमच्या घामाने फुलू दे रे पांडुरंगा ही 'पीकसृष्टी' - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुक्ताबाईची सोबत, विठूची कृपादृष्टी; आमच्या घामाने फुलू दे रे पांडुरंगा ही 'पीकसृष्टी'

बैलजोडी घेण्यासाठी पैसे नाहीत, ट्रॅक्टर तर स्वप्नातही नाही अशात अवाक्याबाहेर गेलेला मशागत खर्च, मग कोळपणी करणार कशी? पीक वाढलेच नाही तर जगणार कसं? या गहन प्रश्नावर उत्तर शोधत मार्ग काढला आहे. ...

Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी

Jio BlackRock Mutual Fund: जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांसाठी तीन म्युच्युअल फंड स्कीम्स लाँच केल्यात. पाहा कोणत्या आहेत या स्कीम. ...

'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. ...

आईवडिलांबरोबरच आपल्या समाजाला विसरू नका: दामू नाईक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आईवडिलांबरोबरच आपल्या समाजाला विसरू नका: दामू नाईक

हरळय्या समाजातर्फे सांस्कृतिक महोत्सव ...

१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला खुशी तिवारी हिने तिचे खरे नाव साहिबा बानो असल्याचं सांगितले. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिची ओळख देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या कौशल गौंडसोबत झाली होती. ...

धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला

इंडोनेशियामध्ये एका बोईंग विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पाऊस आणि वादळी वारे वाहत असतानाच विमान उतरत होते. वाऱ्याच्या वेगामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले. ...