लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे

राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे. ...

माथाडी कामगारांना ३५० चौरस फुटांची घरे द्या; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगारांना ३५० चौरस फुटांची घरे द्या; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

माथाडी चळवळीतील गुंड प्रवृत्तीला आळा घालण्याचेही साकडे, माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.  माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी कामगारांच्या प्रश्नांचे निवेदन शासनाला देण्यात येते. ...

"खोके-ओके-गद्दार-खंजीर यापुढे त्यांच्याकडे शब्दच नाहीत, शिवसेनाप्रमुख एका कुटुंबाची मालकी नाही" - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"खोके-ओके-गद्दार-खंजीर यापुढे त्यांच्याकडे शब्दच नाहीत, शिवसेनाप्रमुख एका कुटुंबाची मालकी नाही"

दादा भुसे यांचा जोरदार हल्लाबोल. ...

पामबीच रोडवर ७ किमी मानवी साखळी; हाती तिरंगा घेत स्वच्छतेसाठी जनजागृती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पामबीच रोडवर ७ किमी मानवी साखळी; हाती तिरंगा घेत स्वच्छतेसाठी जनजागृती

नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच रोडवर मोराज सर्कल ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली. ...

२०० तृतीयपंथींनी राखली सामाजिक बांधिलकी; स्वच्छता अभियानासाठी घेतला पुढाकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२०० तृतीयपंथींनी राखली सामाजिक बांधिलकी; स्वच्छता अभियानासाठी घेतला पुढाकार

महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.  ...

पनवेलमध्ये गुटखा विक्री करणारांवर धाडी; चार जणांवर गुन्हा दाखल, १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये गुटखा विक्री करणारांवर धाडी; चार जणांवर गुन्हा दाखल, १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त

नवी मुंबई, पनवेल परिसरात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. ...

ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच राहील - जितेंद्र आव्हाड  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच राहील - जितेंद्र आव्हाड 

देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम शरद पवार यांनी केली. त्यांनी नेहमी  लढ्याला पाठिंबा दिला. देशाचे राजकारण ताब्यात घेण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. ...

नवी मुंबई - शेजारच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई - शेजारच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी 

कामोठेमधील घटना - ८ किलो चांदीसह दागिने चोरीला  ...