लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात

Rohit Pawar: भाजपामुळेच महाराष्ट्रातील वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. प्रकल्प पळविल्यामुळे राज्यातील तरूणांवर बेरोजगारीचे संकट आले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे ...

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा

वाशी सेक्टर १५ मध्ये क्लासला गेलेल्या अल्पवयीन मुलीची मोटारसायकलस्वाराने छेड काढल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. ...

नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला

वाशी सेक्टर ८ मध्ये राहणाऱ्या व्यवसायीकाच्या घरात दाेन वर्षामध्ये नोकरांनीच १६ लाख रूपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मुसळधार पावसामुळे इंडियन स्वच्छता लीग रद्द - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे इंडियन स्वच्छता लीग रद्द

५० हजार तरूण होणार होते सहभागी : २५० पेक्षा जास्त शाळांना दिले होते आमंत्रण ...

शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात चोरी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात चोरी

१३ सप्टेंबरला चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तळमजल्यावरील राजकीय कार्यालय व पहिल्या मजल्यावरील पतसंस्थेच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न केला. ...

"५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन

ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे पुलाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन केले. ...

फ्लेमींगोची २८.५ फूटाची शिल्पाकृती ठरली राष्ट्रीय विक्रमाची मानकरी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमींगोची २८.५ फूटाची शिल्पाकृती ठरली राष्ट्रीय विक्रमाची मानकरी

दिड टन वजनाची शिल्पाकृती : २६ यंत्रांमधील १७९० टाकाऊ भागांचा वापर ...

महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन

नवी मुंबईत बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनास सुरुवात ...