लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
सोन्याच्या विटाही गेल्या अन् पैसेही, व्यावसायिकाची सव्वा दोन कोटींना फसवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोन्याच्या विटाही गेल्या अन् पैसेही, व्यावसायिकाची सव्वा दोन कोटींना फसवणूक

बुलियन मार्केटमधील  व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याच्या विटा भलत्याच महागात पडल्या आहेत. ...

इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीयर बनला ठग, बनावट कागदपत्रांद्वारे बँक,फायनान्स कंपन्यांची फसवणूक

आरोपीकडून ८९ लाख किंमतीच्या १६ दुचाकीसह ७ कार जप्त करण्यात आल्या आहेत. मर्सिडीजसह तीन वाहने लवकरच जप्त करण्यात येतील. ...

पोलिसांच्या परवानगी शिवाय फटाके विक्रीवर बंदी; फलाईंग कंदीलवरही निर्बंध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या परवानगी शिवाय फटाके विक्रीवर बंदी; फलाईंग कंदीलवरही निर्बंध

नागरीकांनीही पोलिसांच्या या आदेश आणि सुचनांचे पालन करुन कोणालाही त्रास न होता आनंदाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या

पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश

Mumbai Crime News: परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतराराजीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये ३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते. ...

मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा...

राज्यभरात १६८ जणांना अटक, हिंसक आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळीमुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ...

खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू

मुलुंडच्या शंकर टेकडी परिसरात राहणाऱ्या अर्णव भंडारी (६) या मुलाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ...

तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

कैद्यांच्या मागणीनुसारच निर्णय झाल्याची माहिती ...