Nagpur News शुक्रवार १० सप्टेंबरला घराेघरी श्रीगणेशाचे आगमन व पूजन हाेणार आहे. या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्लभ याेग बनत आहेत. हे याेग अत्यंत मंगलमय ठरणार असल्याचे ज्याेतिषाचार्य डाॅ. अनिल वैद्य यांनी सांगितले. ...
Nagpur News नागपुरात महालमधील एका कापड व्यवसायिकाने ग्राहक भाविकांसाठी अनोखा उपक्रम चालविला आहे. दानपेटीमध्ये मनाप्रमाणे दान करून श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती घरी नेण्याची संधी दुकानदाराने उपलब्ध केली आहे. ...
Nagpur News कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News नागपुरात सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतींचे दर्शन ऑनलाईनच करता येईल. मंडपात जाऊन कुणालाही दर्शन घेता येणार नाही. या नियमांचे कठोरपणे पालन व्हावे, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. ...
Nagpur News जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. ...
चांदूर रेल्वे तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसवामुळे नद्या फुगल्या. पाच वर्षांपासून तालुकावासीयांनी नदीला पूर पाहिला नव्हता. मात्र, अचानक या नद्या ओव्हर फ्लो झाल्या. धानोरा म्हाली-पळसखेड मार्गावर खोलाड नदी येते. या नदीला बुधवारी प ...
अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मं ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ९) १७० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ९४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.५ टक्के होता. कोरोना संसर ...