लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ताप आणि लसीकरणाचा संबंधच नाही, दोन्ही लसी सुरक्षित - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ताप आणि लसीकरणाचा संबंधच नाही, दोन्ही लसी सुरक्षित

कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप आला म्हणजे लस खरी असून तिचा प्रभाव सुरू झाला, तर ताप न आल्यास लस खोटी असून तिचा काहीच फायदा नाही अशा प्रकारचे संभ्रम नागरिक बाळगून आहेत. मात्र, लस घेतल्यानंतर ताप येणारच असे काहीच नसून, प्रत्येकाच्या रोग प्रतिकराक शक्तीवर ...

२१ गावांमध्ये शंभर टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२१ गावांमध्ये शंभर टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

भंडारा जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. आतापर्यंत ८ लाख ६६ हजार ८२७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार ७०० तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९० हजार २३५ आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील शंभर ट ...

वैनगंगेत पाच जणांनी घेतली उडी; दोघे बचावले, एकाचा मृत्यू तर दोन बेपत्ता - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेत पाच जणांनी घेतली उडी; दोघे बचावले, एकाचा मृत्यू तर दोन बेपत्ता

भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैन ...

नाेकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मोफत पुस्तके - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नाेकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मोफत पुस्तके

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर  यांच्या उपस्थितीत राजाराम खांदला येथे ९ सप्टेंबरला हा कार्यक्रम झाला.  या कार्यक्रमासाठी द विनर् ...

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण?

शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली

शासन निर्णयान्वये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्यासा ...

कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या ? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या ?

कोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भर ...

बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात

बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. ...