लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

भरधाव कार अनियंत्रित होऊन नाल्यात कोसळली; पाच गंभीर जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कार अनियंत्रित होऊन नाल्यात कोसळली; पाच गंभीर जखमी

Nagpur News वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार पुलावरून नाल्यात काेसळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये आठवर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथे घडली. ...

इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक

International Science Olympiad : या ऑलिम्पियाडमध्ये 59 देशातील 324 विद्यार्थी सहभागी झाले होते. ...

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर

आगामी निवडणुकीत उतरणार बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी ...

लस न घेतलेल्या व कोमॉर्बिडिटी रुग्णांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लस न घेतलेल्या व कोमॉर्बिडिटी रुग्णांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक

Nagpur News ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट आल्यास याचा सर्वाधिक धोका लसीकरण न झालेल्यांना व ‘कोमॉर्बिडिटी’ असलेल्यांना होऊ शकतो. ...

मलायका अरोराचा जबरदस्त फिटनेस, करून दाखवलं सगळ्यात अवघड पिंच मयुरासन! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराचा जबरदस्त फिटनेस, करून दाखवलं सगळ्यात अवघड पिंच मयुरासन!

Fitness tips by Malaika Arora: योगासनातले जे काही सगळ्यात अवघड प्रकार आहेत, त्यापैकीच एक आहे पिंच मयुरासन (Benefits of pincha mayurasana). हे आसन नुकतंच बाॅलीवूड अभिनेत्री मॉडेल मलायका अरोरा हिने करून दाखवलं आहे... ...

वाग्दत्त वधूला रिसॉर्टमध्ये नेऊन 'कार्यभाग' साधलेल्या व्यावसायिकाला उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाग्दत्त वधूला रिसॉर्टमध्ये नेऊन 'कार्यभाग' साधलेल्या व्यावसायिकाला उच्च न्यायालयाचा दणका

Nagpur News भावी पत्नीकडून वासनेची भूक शमवून घेताच तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला. ...

फर्निचर दुकानात आगीचे तांडव, अग्मिशमन गाडी आहे पण कर्मचारीच नसल्याने नागरिक हतबल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :फर्निचर दुकानात आगीचे तांडव, अग्मिशमन गाडी आहे पण कर्मचारीच नसल्याने नागरिक हतबल

एकाबाजूने दवाखाना तर दुसऱ्या बाजूने कपड्याचे दुकान असल्याने नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. ...

‘पैशाच्या मागे लागले, कामावरचा फोकस हलला आणि..’ परिणीती चोप्रा सांगते करिअरची चुकलेली वाट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘पैशाच्या मागे लागले, कामावरचा फोकस हलला आणि..’ परिणीती चोप्रा सांगते करिअरची चुकलेली वाट

परिणीती चोप्राचं बॉलिवूडमधलं करिअर ग्लॅमरस असलं तरी ती जे सांगते, ते करिअर म्हणून सर्वच क्षेत्रात लागू होण्यासारखं आहे. (parineeti chopra) ...