Mumbai : मुंबईतील सहा मीटरपेक्षा छोटे व काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे, तर आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ...
BMC : बेस्टच्या अर्थसंकल्पावर सोमवारी एक तास ४० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट व काँग्रेस सदस्य जावेद जुनेजा अशा फक्त पाच नगरसेवकांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या. ...
Coronavirus: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत. ...
मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरण ...
सिन्नर : तालुक्यातील कासारवाडीत बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात काँग्रेस पक्षात तालुकाध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण होऊन गटबाजी उघडकीस आली. प्रदेश पातळीपर्यंत हा वाद गेल्याने प्रदेश काँग्रेसनेही त्याची दखल घेत परिस्थिती ह्यजैसे थेह्ण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.२७) मुंबईला गे ...
नाशिक : येथील एमएच १५ ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट समजले जाणारे कळसूबाई शिखर यशस्वीरीत्या सर केले. विशेष बाब म्हणजे या ग्रुपमधील सर्वात लहान सदस्य साडेपाच वर्षांच्या ओवी योगेश शिंदे हिनेही हा अवघड ट्रेक पूर्ण करत चिमुकल्यांपुढे आदर् ...