गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे. ...
पत्नीने आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी बलात्कार करावयास लावल्या प्रकरणातील आरोपी प्रिया मारबदे ही विवाह न करताच मारुती मारबदे याच्यासोबत मागील काही वर्षांपासून राहत होती, पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. ...
School : जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे. ...
Mumbai : मुंबईतील सहा मीटरपेक्षा छोटे व काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे, तर आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ...
BMC : बेस्टच्या अर्थसंकल्पावर सोमवारी एक तास ४० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट व काँग्रेस सदस्य जावेद जुनेजा अशा फक्त पाच नगरसेवकांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या. ...
Coronavirus: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत. ...