लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

रताळी म्हणजे सुपरफूड, हिवाळ्यात वाढत्या भुकेत रताळी खाण्याचे 5 फायदे, खा सिझनल-लोकल, तब्येत दणकट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रताळी म्हणजे सुपरफूड, हिवाळ्यात वाढत्या भुकेत रताळी खाण्याचे 5 फायदे, खा सिझनल-लोकल, तब्येत दणकट

ज्या ऋतूत जे पिकतं ते खायला हवं, ठणठणीत तब्येतीसाठी संतुलित आहार गरजेचा ...

सहा लाखांच्या ‘बुलेटराजा’ची शहरात ‘स्टंट रायडिंग’, पोलिसांनी दाखवला इंगा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा लाखांच्या ‘बुलेटराजा’ची शहरात ‘स्टंट रायडिंग’, पोलिसांनी दाखवला इंगा

तब्बल ६०० सीसीची बाइक घेऊन शहरातील दोन्ही उड्डाणपुलांवरून तो अगदी बेदरकारपणे वाहन हाकत होता. इंजिनचा प्रचंड मोठा आवाज करत पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून जाणे, हा त्याच्या सवयीचा भाग बनला होता. त्यामुळे तो शहर व वाहतूक पोलिसांच्या रडारवर होता. ...

वयस्कर महिलेवर जडले अल्पवयीनाचे प्रेम ! करणार होते लग्न पण तेवढ्यात... - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वयस्कर महिलेवर जडले अल्पवयीनाचे प्रेम ! करणार होते लग्न पण तेवढ्यात...

एक अल्पवयीन मुलगा ३० वर्षीय परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडला. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आपसातील भेटीगाठी पाहून जातपंचायतींने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. ...

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रदूषणाचा नीरीने सुरू केला अभ्यास - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रदूषणाचा नीरीने सुरू केला अभ्यास

वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. ...

मराठीची सक्ती पण पुस्तकांनाच सुट्टी ! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठीची सक्ती पण पुस्तकांनाच सुट्टी !

समग्र शिक्षा अभियानातून यंदा सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. परंतु उर्दू माध्यमांच्या शाळांना पहिली आणि दुसरीसाठी मराठीची पुस्तके मिळाली नाहीत. ...

पणजीच्या साडीचे काठ, आजीच्या दागिन्यांचा थाट! मायेचा स्पर्श सोबत घेऊन नटली लाडाची नवराई..पाहा फोटो - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पणजीच्या साडीचे काठ, आजीच्या दागिन्यांचा थाट! मायेचा स्पर्श सोबत घेऊन नटली लाडाची नवराई..पाहा फोटो

जुनं ते सोनं म्हणत नवरीने केलेला पारंपरिक लूक ठरला चर्चेचा विषय... ...

कोटींची वीजचोरी चोरांचा क्लृप्त्या ! - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोटींची वीजचोरी चोरांचा क्लृप्त्या !

कोरोनाकाळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरणला मोठ्या फटका बसला. या थकित वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे.  ...