लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

...अन् नियंत्रण सुटून कार धडकली झाडावर, सीबीआय अधिकारी जागीच ठार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् नियंत्रण सुटून कार धडकली झाडावर, सीबीआय अधिकारी जागीच ठार

भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटल्याने अचानक झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात सीबीआयचे पीएसआय हिमांशु उदयसिंह मीणा जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सेमीनेरी हिल्स भागात घडला. ...

विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत. ...

आई-वडील मुलांना वाटतायत अडगळ!, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आई-वडील मुलांना वाटतायत अडगळ!, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले

व्यसनाधीन झालेला मुलगा काैटुंबिक कलहाचे कारण देत चक्क आई-वडिलांना घराबाहेर काढतोय. अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात वाढू लागल्या आहेत. ...

Video : औरंगाबादेत कपलचा 'खुल्लम खुल्ला प्यार'; बाईकवरचा खतरनाक 'स्टंट' अंगाशी येणार ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video : औरंगाबादेत कपलचा 'खुल्लम खुल्ला प्यार'; बाईकवरचा खतरनाक 'स्टंट' अंगाशी येणार ?

आकाशवाणी चौकातून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनातून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. ...

रोज सकाळी करा फक्त 3 आसनं.. शरीर आणि मन दिवसभरासाठी होईल फुल्ल चार्ज   - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी करा फक्त 3 आसनं.. शरीर आणि मन दिवसभरासाठी होईल फुल्ल चार्ज  

भुजंगासन, ताडासन आणि सुखासन ही तीन आसनं रोज सकाळी न चुकता केल्यास शरीर मनावरचा ताण जाईल निघून आणि एनर्जी राहिल टिकून. ...

नाश्त्याला सूप प्यावं की ज्यूस? आहारतज्ज्ञ सांगतात 10 गोष्टी महत्त्वाच्या, त्या पाहा मग ठरवा.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला सूप प्यावं की ज्यूस? आहारतज्ज्ञ सांगतात 10 गोष्टी महत्त्वाच्या, त्या पाहा मग ठरवा..

आरोग्यासाठी सूप चांगलं की ज्यूस, सकाळी नाश्त्याला सूप पिणं योग्य की ज्यूस पिणं? आहारतज्ज्ञ म्हणतात, या प्रश्नांचं हेच की तेच उत्तर शोधताना 10 गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्या कोणत्या? ...

ट्रिपला जाताना कायम शेवटच्या क्षणी बॅग भरता; व्हेकेशन लुक परफेक्ट नसतोच? बॅग भरताना करा 7 गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्रिपला जाताना कायम शेवटच्या क्षणी बॅग भरता; व्हेकेशन लुक परफेक्ट नसतोच? बॅग भरताना करा 7 गोष्टी

ट्रिप मनसोक्त एन्जॉय करता यावी यासाठी खास पॅकींग टिप्स. ...

अज्ञात वाहनाची ऑटाेला धडक; एक ठार, दाेन गंभीर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाची ऑटाेला धडक; एक ठार, दाेन गंभीर

Accident News : तुकाराम ज्ञानबा सोनवणे (वय ३०) रा़ देऊळगाव वायसा असे मृतकाचे नाव आहे़. ...