लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मराठवाड्यात वाढतोय ओमायक्राॅनचा विळखा, ८ रुग्णांचे निदान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात वाढतोय ओमायक्राॅनचा विळखा, ८ रुग्णांचे निदान

Omicron Variant in Marathwada: उस्मानाबादमध्ये ५ नवे रुग्ण; औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची वाढ ...

पोट साफ होत नाही? जेवणात सॅलेड हवेच, १० फायदे आणि पोटही साफ... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट साफ होत नाही? जेवणात सॅलेड हवेच, १० फायदे आणि पोटही साफ...

फक्त डाएट म्हणून नाही तर सॅलेड खाण्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे ...

वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय

ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे. ...

बाजरीच्या पिठातली बटाटा भजी!  बेसन पिठाची तर नेहमीच खाता, हा घ्या पौष्टिक पर्याय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाजरीच्या पिठातली बटाटा भजी!  बेसन पिठाची तर नेहमीच खाता, हा घ्या पौष्टिक पर्याय

बाजरीच्या पिठापासून चटपटीत खाण्याची भूक भागवणारे पदार्थही करता येतात. बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी म्हणजे हिवाळ्यातल्या संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीचा उत्तम पदार्थ. चटपटीतही आणि पौष्टिकही. ...

बिर्याणी तर केली पण बिर्याणी ग्रेव्हीचं काय? झक्कास चवीची खास बिर्याणी ग्रेव्ही रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिर्याणी तर केली पण बिर्याणी ग्रेव्हीचं काय? झक्कास चवीची खास बिर्याणी ग्रेव्ही रेसिपी

बिर्याणी करण्याचा आणि खाण्याचा आनंद दुप्पट करण्यासाठी बिर्याणीसोबत रायता, ग्रेव्ही करण्याची पध्दत आहे. पण रायत्यापेक्षाही ग्रेव्हीलाच जास्त पसंती असते. बिर्याणीसोबत बिर्याणीची ग्रेव्ही करणं एवढं अवघड काम नाहीये. ...

मेनोपाॅज आलेल्या महिलांन होतो बर्निंग माउथ सिंड्रोम.. हा गंभीर आजार आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेनोपाॅज आलेल्या महिलांन होतो बर्निंग माउथ सिंड्रोम.. हा गंभीर आजार आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

रजोनिवृत्ती आलेल्या अनेक महिलांना बर्निंग माउथ सिंड्रोम अर्थात तोंडात जळजळ होण्याची समस्या जाणवते. या समस्येनं घाबरुन न जाता डाॅक्टर या समस्येबद्दल काय म्हणतात हे समजून घेणं महत्त्वाचं ! ...

नागपूरसह विदर्भात अवकाळी बरसला, पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात अवकाळी बरसला, पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा

रविवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळामुळे घराचे तर काही ठिकाणी पानठेल्यावरील पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धांदल उडाली. ...

जिल्ह्यातील चार हजार शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील चार हजार शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन

राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ...