लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये

Nagpur News कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे. ...

फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आला. ...

नाशिक-मुंबई महामार्गावर डिझेल चोरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-मुंबई महामार्गावर डिझेल चोरी

वाडिवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाट्यावरील पेट्रोल पंपाशेजारी उभ्या वाहनांतून चोरट्यांनी सत्तर हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी करत पोबारा केला. याबाबत वाडिवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नारायण नागबली लाखोंच्या उलाढाली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नारायण नागबली लाखोंच्या उलाढाली

वसंत तिवडे लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : धार्मिक वृत्तीचे व श्रद्धाळू भाविकांमध्ये नारायण नागबली, कालसर्प शांती व त्रिपिंडी श्राद्ध ... ...

चंदन शेतीला प्रोत्साहनासाठी अनुदान देण्याची मागणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंदन शेतीला प्रोत्साहनासाठी अनुदान देण्याची मागणी

सिन्नर : सिन्नरसह राज्यातील चंदन शेतीला समस्यांनी ग्रासले आहे. चंदन शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करून अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. ...

मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, सोमवारी दिवसभरात एकाचवेळी ३१ बाधित मिळून आले; त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या संख्या ५५ इतकी झाली आहे. ...

लेखी आश्वासनानंतर टीडीएफचे उपोषण मागे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेखी आश्वासनानंतर टीडीएफचे उपोषण मागे

मालेगाव: सोयगाव: -आज (दि.१०) सकाळी अकरा वाजता टिडीएफ व माध्यमिक शिक्षक संघामार्फत शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष आर.डी.निकम यांच्या नेतृत्वाखाली ...

भुसावळ - इगतपुरी नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुसावळ - इगतपुरी नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ

मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला. ...