लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

क्रशरमधून कोटींची वरकमाई, महसूल खाते मालामाल; प्रांत लाच प्रकरणानंतर खाबूगिरी चव्हाट्यावर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रशरमधून कोटींची वरकमाई, महसूल खाते मालामाल; प्रांत लाच प्रकरणानंतर खाबूगिरी चव्हाट्यावर

क्रशर विरोधातील अर्ज निकालात काढण्यासाठी साडेपाच लाखांची लाच प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईनंतर मलईवर डल्ला मारणारे महसूलमधील रॅकेट विशेष चर्चेत आले आहे. ...

समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण

Crime News Akola : पीडितेला ब्लॅकमेल करून तो सातत्याने अत्याचार करायचा. ही बाब तुझ्या नवऱ्याला सांगतो, असे म्हणत तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणीसुद्धा केली. ...

वही खरेदी करायला गेलेल्या मुलीचा दुकानदाराकडून विनयभंग - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वही खरेदी करायला गेलेल्या मुलीचा दुकानदाराकडून विनयभंग

सास्ती टाऊनशिपच्या बाजूला रस्त्यावर राधेश्याम किराणा दुकान आहे. या दुकानात वही घेण्यासाठी आलेल्या एका बारा वर्षीय मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला. ...

'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर!

शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. शहरात २ हजार ०७६, तर ग्रामीणमध्ये केवळ ६६१ असे एकूण २,७३७ पात्र व्यक्तींनीच बूस्टर डोस घेतला. ...

गडचिरोलीतील प्रसिद्ध कुमकोट मंडईवर कोरोनामुळे पडणार विरजण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीतील प्रसिद्ध कुमकोट मंडईवर कोरोनामुळे पडणार विरजण

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध कुमकोट येथील राजेश्वरी राजमातादेवी यांच्या पूजनासाठी आयोजित मंडईवर कोरोनामुळे विरजण पडले आहे. ...

प्रामाणिक पतंग विक्रेत्यांची ‘ओ पारऽऽ..’; व्यवसायावरच ‘संक्रांत’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रामाणिक पतंग विक्रेत्यांची ‘ओ पारऽऽ..’; व्यवसायावरच ‘संक्रांत’

Nagpur News प्रतिबंधित मांजा आणि पतंगाची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे पतंगाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा धंदा यंदा अर्ध्याच्याही खाली आहे. ...

अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये

Nagpur News कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे. ...

फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्रंट लाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आला. ...