लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावतीत ४५० बंडल नायलॉन मांजा जप्त, नागपुरी गेट पाेलिसांची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत ४५० बंडल नायलॉन मांजा जप्त, नागपुरी गेट पाेलिसांची कारवाई

अमरावतीत गुन्हे शाखेने दोन ठिकाणांवर छापे टाकत तब्बल ४५० बंडल प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. ...

चंद्रकांत पाटील यांना मोदींचे नियम मान्य नाहीत का?, मंत्री हसन मुश्रीफ यांचा खोचक सवाल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रकांत पाटील यांना मोदींचे नियम मान्य नाहीत का?, मंत्री हसन मुश्रीफ यांचा खोचक सवाल

राज्य सरकारने निर्बंध घालताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला होता. यावर मंत्री मुश्रीफ यांनी हा पलटवार केला. ...

साखरेचे खाणार, त्याला आयकर नसणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साखरेचे खाणार, त्याला आयकर नसणार?

सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. नफ्याचे काय करायचे हे ठरविण्यासाठी विविध मार्ग तयार ठेवले तर साखरेचे खाणाऱ्यांना चाप लागेल. ...

फुकटेपणाची चटक लावून खिशावर डल्ला - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुकटेपणाची चटक लावून खिशावर डल्ला

वीज, पाणी, लॅपटॉप, डाळ- तांदूळ ‘ फुकट ‘ देण्याची, करमाफीची लालूच दाखवून राजकीय पक्ष मते मिळवतात, या फुकटेपणाची किंमत कोण मोजते? ...

पाच राज्यांसोबतच कोल्हापूर 'उत्तर'चीही पोटनिवडणूक शक्य! - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाच राज्यांसोबतच कोल्हापूर 'उत्तर'चीही पोटनिवडणूक शक्य!

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अजून कोणतेही भूमिका जाहीर केली नसली तरी त्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. ...

ही लाट शेवटची ठरो - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही लाट शेवटची ठरो

सार्वजनिक वावरावर मर्यादा आणल्या. सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयांच्या कामकाजाबाबत नियमावली लागू झाली. ...

क्रशरमधून कोटींची वरकमाई, महसूल खाते मालामाल; प्रांत लाच प्रकरणानंतर खाबूगिरी चव्हाट्यावर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रशरमधून कोटींची वरकमाई, महसूल खाते मालामाल; प्रांत लाच प्रकरणानंतर खाबूगिरी चव्हाट्यावर

क्रशर विरोधातील अर्ज निकालात काढण्यासाठी साडेपाच लाखांची लाच प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईनंतर मलईवर डल्ला मारणारे महसूलमधील रॅकेट विशेष चर्चेत आले आहे. ...

समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण

Crime News Akola : पीडितेला ब्लॅकमेल करून तो सातत्याने अत्याचार करायचा. ही बाब तुझ्या नवऱ्याला सांगतो, असे म्हणत तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणीसुद्धा केली. ...