लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...

काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा

संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली. ...

भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा

थोरल्यानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे नांदापूर येथील घटनेत झाले उघड  ...

पवनीचे वैभव नागपूर-मुंबईच्या पुराणवस्तू संग्रहालयात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनीचे वैभव नागपूर-मुंबईच्या पुराणवस्तू संग्रहालयात

पवनी शहराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकात पवनी गाव अत्यंत समृद्ध होते. त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यात पवनीचा समावेश होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. ...

Corona Virus: चिंता वाढवणारी आकडेवारी; लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus: चिंता वाढवणारी आकडेवारी; लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग

Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ० ते ५ वयोगटातील १८ मुले १० दिवसांमध्ये बाधित आढळून आली आहे ...

समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ

Viral video: अभिनेत्री समंथा प्रभुने दिलेलं फिटनेस चॅलेंज घ्यायचं की नाही, ते नंतर ठरवा. सगळ्यात आधी तर तिने नेमकं काय चॅलेंज दिलं आहे, ते बघा... सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेला हाच तिचा व्हिडियो.. ...

प्रेम एकीशी अन् संसार भलतीशी; बीड जिल्ह्यात दोन युवतींवर अत्याचाराच्या घटना - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेम एकीशी अन् संसार भलतीशी; बीड जिल्ह्यात दोन युवतींवर अत्याचाराच्या घटना

बीड, गेवराई तालुक्यांतील या घटना असून पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे ...

भाजपच्या प्रचारपत्रकावर शिवसेना सहप्रमुखांचे छायाचित्र, एकच गोंधळ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजपच्या प्रचारपत्रकावर शिवसेना सहप्रमुखांचे छायाचित्र, एकच गोंधळ

सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...