सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
महाविकासआघाडीकडे बहुमत नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल. त्यामुळे आयत्यावेळी कोण काय करेल आणि नेमके अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. ...
ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डान्सबार, हुक्का पार्लर, पब, परमिट रूम कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. मध्यंतरी लॉकडाऊन असताना एक वृत्त वहिनीने रात्रभर सुरू असलेल्या डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश करण्यात केला होत ...
काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ...