लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

१०७९ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१०७९ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते. ...

Goa Assembly Election: गोव्यात एनसीपी-सेनेची साेयरीक; काँग्रेस, राष्ट्रवादीचे संबंध संपुष्टात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Assembly Election: गोव्यात एनसीपी-सेनेची साेयरीक; काँग्रेस, राष्ट्रवादीचे संबंध संपुष्टात

​​​​​​​एकूण चाळीसपैकी काही जागा काँग्रेसने आपल्याला सोडाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. ...

मराठवाड्यातील मोसंबीसाठी ३६.४४ कोटींची तरतूद; पैठण तालुक्यात उभारणार 'सिट्रस इस्टेट'  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठवाड्यातील मोसंबीसाठी ३६.४४ कोटींची तरतूद; पैठण तालुक्यात उभारणार 'सिट्रस इस्टेट' 

Nagpur News मराठवाड्यातील औरंगबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 'सिट्रस इस्टेट' उभारण्यासाठी राज्य सरकारने ३६.४४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

शहीद शंकर महाले जयंती विशेष; 'रडू नकाेस, मी तुझ्या घरी पुन्हा जन्म घेईन' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद शंकर महाले जयंती विशेष; 'रडू नकाेस, मी तुझ्या घरी पुन्हा जन्म घेईन'

Nagpur News स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यात एक नाव शहीद शंकर महाले यांचेही आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फासावर चढविले. ...

नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड; 'तो' सैतान बनला अन् 'त्यांच्या' किंकाळ्या गारठल्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड; 'तो' सैतान बनला अन् 'त्यांच्या' किंकाळ्या गारठल्या

Nagpur News १० वर्षांचा वृषभ अन् पाच वर्षांची टिया भयानक वेदनांनी ओरडू पाहात होते. मात्र, कधी प्रेमाने घास भरविणारा त्यांचा बाप जणू सैतानच बनला होता. मुलांनी ओरडू नये म्हणून त्याने त्यांचे तोंडही दाबले असावे. ...

२४ वर्षाच्या युवा संशोधकाने शोधली 'वेदर अलर्ट सिस्टिम'; ऊन, वारा, पावसाचे क्षणाेक्षणी अपडेट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ वर्षाच्या युवा संशोधकाने शोधली 'वेदर अलर्ट सिस्टिम'; ऊन, वारा, पावसाचे क्षणाेक्षणी अपडेट

२४ वर्षाच्या आयआयटी स्काॅलर युवा संशाेधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्यात क्षणाेक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहितीही ! ...

‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये; परवानगी नसताना ऑनलाईन शिक्षणाचा बाजार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये; परवानगी नसताना ऑनलाईन शिक्षणाचा बाजार

Nagpur News विद्यापीठांची ‘फ्रँचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या, तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असून, काहींनी नागपुरातदेखील कार्यालये थाटली आहेत. ...

ठाणगाव येथे कोरोना योद्ध्याचा गौरव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे कोरोना योद्ध्याचा गौरव

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. ...