लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर जिल्ह्यातील आम नदीत नाव उलटून महिलेस जलसमाधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील आम नदीत नाव उलटून महिलेस जलसमाधी

Nagpur News शेतात जाण्यासाठी नावेत (डाेंगा) बसून आम नदीचे पात्र ओलांडत असताना ही नाव गुरुवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उलटली आणि त्यातील नावाडी शेतमालकासह तीन महिला व दाेन पुरुष मजूर बुडाले. ...

मनमाडच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड

मनमाड : येथील केआरटी शाळेच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेसाठी कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम शाळेच्या मोठ्या गटातून हर्षल देविदास चौधरी याने रोबोट तयार केला. लहान गटातून श्रावणी अमर चव ...

किसान रेलने द्राक्षे प्रथमच परराज्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान रेलने द्राक्षे प्रथमच परराज्यात

लासलगांव : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील अण्णासाहेब पाटील-डुकरे यांचे थॉमसन जातीचे द्राक्ष बिहार राज्यात निर्यात होण्यासाठी सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेलच्या माध्यमातून प्रथमच द्राक् ...

उल्हासनगर महापालिकेत भाजपा नगरसेवकांचा गोंधळ, अखेर प्रस्ताव ठराव स्थगित  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत भाजपा नगरसेवकांचा गोंधळ, अखेर प्रस्ताव ठराव स्थगित 

उल्हासनगर महापालिकेची महासभा गुरवारी दुपारी ४ वाजता सुरू झाल्यावर, भाजप नगरसेवकांनी स्मशानभूमी मध्ये ११०० चौ मी क्षेत्रफळ जागेत विधुत स्विच गिअर स्टेशन नको. अशी भूमिका घेतली. ...

नागपूर विद्यापीठ; आता ‘बी.ई.’ न म्हणता म्हणा, ‘बी.टेक.’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; आता ‘बी.ई.’ न म्हणता म्हणा, ‘बी.टेक.’

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. ...

निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले.. - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले..

गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्ख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याचे जेवण विरोधकांनी चोरले. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले. ...

नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, २४ तासात साडेचार हजारांजवळ रुग्ण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, २४ तासात साडेचार हजारांजवळ रुग्ण

Nagpur News नागपुरात २४ तासांतच जिल्ह्यात साडेचार हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. ...

विद्यापीठ समितीस वैद्यनाथ महाविद्यालयाच्या चौकशीस मुभा; मात्र तूर्तास निर्णय घेण्यास मनाई - खंडपीठ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ समितीस वैद्यनाथ महाविद्यालयाच्या चौकशीस मुभा; मात्र तूर्तास निर्णय घेण्यास मनाई - खंडपीठ

संस्थेची अधिकृत कार्यकारिणी व व्यवस्थापनामध्ये वाद-विवाद असल्याचे कारण दाखवून महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची कारवाई विद्यापीठ स्तरावरून करण्यात आली होती. ...