लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सर्दी, खोकल्याच्या गोळ्यांचा अति डोस वाढवतोय ताप ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्दी, खोकल्याच्या गोळ्यांचा अति डोस वाढवतोय ताप !

Nagpur News गंभीर लक्षणे नसले तरी ताप व अंगदुखीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. परिणामी, ‘पॅरासिटामोल’ या गोळ्यांची विक्रीही वाढली आहे; परंतु या औषधीच्या अत्याधिक सेवानाने मूत्रपिंड व यकृताचा धोका संभावतो. ...

काही लाेकांवर जादा विसंबून राहिल्यानं पराभव; राज्यमंत्री विश्वजित कदमांची खंत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काही लाेकांवर जादा विसंबून राहिल्यानं पराभव; राज्यमंत्री विश्वजित कदमांची खंत

जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघपणे बांधण्यासाठी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आत्मपरीक्षण केले जाईल असंही त्यांनी सांगितले. ...

‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले 

Nagpur News घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने शेतात जाऊन विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला. ...

घरच्याघरी करा गोल्डन ब्लीच, मिळवा पार्लरसारखा ग्लो! ब्लिचमुळे होणारा त्रासही कमी.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरी करा गोल्डन ब्लीच, मिळवा पार्लरसारखा ग्लो! ब्लिचमुळे होणारा त्रासही कमी..

विकतचं ब्लीच घरी आणून ते चेहऱ्याला लावणं म्हणजे घरच्याघरी ब्लीच करणं नव्हे..अशा ब्लिचमुळे तोटेच जास्त! घरच्याघरी गोल्डन ब्लीच करुन पार्लरसारखा ग्लो मिळवता येतो.  ...

एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल; ‘न्यूड डान्स’ क्लिपची चौकशी सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल; ‘न्यूड डान्स’ क्लिपची चौकशी सुरू

Nagpur News दुपारी ‘सर्जा-राजा’ची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’ असा प्रकार उमरेड आणि कुही तालुक्यात काही दिवसांपासून सुरू आहे. या ‘न्यूड डान्स’ची क्लीप व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. ...

ऐकावे ते नवलच ! 'येथे' नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात; ‘ब्लेझर’ नव्हे तर ‘शेरवानी’ला मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐकावे ते नवलच ! 'येथे' नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात; ‘ब्लेझर’ नव्हे तर ‘शेरवानी’ला मागणी

घरात पडून राहण्यापेक्षा शेरवानी विकून टाकण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. ...

संसर्गाचा वेग वाढीस; मेयो, मेडिकलमधील २४५ डॉक्टर, परिचारिका कोरोनाबाधित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसर्गाचा वेग वाढीस; मेयो, मेडिकलमधील २४५ डॉक्टर, परिचारिका कोरोनाबाधित

Nagpur News सध्याच्या स्थितीत मेयोतील १०३, तर मेडिकलमधील १४२ असे एकूण २४५ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीबाधित आहेत. मनुष्यबळाची अडचण सोडविण्याचे आवाहन या दोन्ही रुग्णालयांसमोर उभे ठाकले आहे. ...

प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना- नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. ...