लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

संसर्गाचा वेग वाढीस; मेयो, मेडिकलमधील २४५ डॉक्टर, परिचारिका कोरोनाबाधित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसर्गाचा वेग वाढीस; मेयो, मेडिकलमधील २४५ डॉक्टर, परिचारिका कोरोनाबाधित

Nagpur News सध्याच्या स्थितीत मेयोतील १०३, तर मेडिकलमधील १४२ असे एकूण २४५ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीबाधित आहेत. मनुष्यबळाची अडचण सोडविण्याचे आवाहन या दोन्ही रुग्णालयांसमोर उभे ठाकले आहे. ...

प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना- नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. ...

'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी

ही घटना अंबाजोगाईत घडली असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

सकाळच्या भाताचे रात्री करा खमंग मुटके, गुजराथी मुठीयांचाच चविष्ट प्रकार   - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळच्या भाताचे रात्री करा खमंग मुटके, गुजराथी मुठीयांचाच चविष्ट प्रकार  

How to make mutake from rice:- कपाळावर आठ्या पाडून उरलेला भात संपवण्यापेक्षा तो चवीन संपवण्याचा पर्याय म्हणजे उरलेल्या भाताचे चविष्ट मुटके. करायला एकदम सोपे! ...

तुम्हालाही आवडतात चमकते ओठ? ग्लॉसी लूकसाठी 'अशी' लावा लिपस्टिक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही आवडतात चमकते ओठ? ग्लॉसी लूकसाठी 'अशी' लावा लिपस्टिक

Beauty tips: लिपस्टिक लावून ग्लॉसी, चकाकणारे एकदम आरशासारखे चमकदार ओठ कसे मिळवायचे, याचा शोध घेत असाल, तर नक्कीच हे वाचा.. ...

बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना

पदाचा गैरवापर करून कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता काही खातेदारांच्या नावे कर्ज मंजूर केले. ...

केवळ १५ मतांच्या आघाडीवर नगरपंचायत मिळवणाऱ्यांनी माझ्याविरुद्ध लढण्याची भाषा करू नये : रावसाहेब दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केवळ १५ मतांच्या आघाडीवर नगरपंचायत मिळवणाऱ्यांनी माझ्याविरुद्ध लढण्याची भाषा करू नये : रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राज्यमंत्री सत्तार यांच्यावर पलटवार ...

corona virus : जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच

दरम्यान सर्व शाळांचे ऑनलाईन तास मात्र चालू ठेवण्यात येणार आहेत. ...