लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

रोगमुक्त रोपे विकसित करण्यासाठी सात रोपवाटिकांशी करार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोगमुक्त रोपे विकसित करण्यासाठी सात रोपवाटिकांशी करार

Nagpur News शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपे मिळावीत यासाठी ‘आयसीएआर-सीसीआरआय’ने (इंडियन कॉन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च-सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) पुढाकार घेतला आहे. ...

ठाण्यात टीएमटीच्या धक्क्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात टीएमटीच्या धक्क्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक

विवियाना मॉल समोरील घटना, बसच्या डाव्या बाजूचा धक्का यादव यांच्या स्कूटरला लागला ...

संप कधी मिटणार, एसटी कधी येणार? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप कधी मिटणार, एसटी कधी येणार?

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंडळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खास ...

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबीय तयार नव्हते; पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्य ...

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान

साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. लाखनीचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० आहे. त्यापैकी २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी ...

देशी कट्ट्यासह दाेन तरुणांना अटक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देशी कट्ट्यासह दाेन तरुणांना अटक

जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी भंडारा शहरातील शास्त्री चाैक ते सिंधी काॅलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटाे रिपेअरिंग सेंटरजवळ दाेन युवक संशयितरित ...

वर्धेकडे जाणाऱ्या मालवाहूने घेतला पेट - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकडे जाणाऱ्या मालवाहूने घेतला पेट

धावत्या वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनाबाहेर पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे वर्धा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल ...

जिल्ह्यात निधीअभावी रखडले तब्बल 22 ग्रामीण रस्त्यांचे काम - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात निधीअभावी रखडले तब्बल 22 ग्रामीण रस्त्यांचे काम

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाच वर्षांत विविध योजनांतर्गत  ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधीअभावी तब्बल २२ रस्त्यांच्या कामाचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. परि ...