माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम २५ ते ३० लोकवस्तीचे आदिवासीबहुल गाव आहे. हे गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ताही नाही. दगडधोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असल ...
मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग ...
घोसरी वनउपक्षेत्र नियत क्षेत्रातील जंगलात एका वाघिणीचे आपल्या बछड्यासह वास्तव आहे. आता मात्र हे जंगल नष्ट झाल्याने तिचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरने जंगल नष्ट करण्यासाठी गेलेल्या कामगारांना त्या वाघिणीने माघारी फिरवले. पण ह ...
या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या ...
गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णत: बंद करणे कुणालाच शक्य नाही. मात्र यावर नियंत्रण ठेवून त्याची तीव्रता कमी करता येते, असे धंदे चालविणाऱ्यांमध्ये वचक निर्माण करता येतो, सातत्याने कारवाई केल्यास अवैध धंदे चालविणारे आपली जागा बदलण्यास मजबूर होतात. त्यामुळेच ...
जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्ग ...
आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सोमवारपासून (दि.१४) जिल्ह्यात वर्ग पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राजेश खवले यांनी घेतला आहे; परं ...
प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ११) दुपारी लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्र ...