लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दुप्पट रकमेचे आमिष, आठवड्याला कॅश अन् शेवटी लाखोंनी फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुप्पट रकमेचे आमिष, आठवड्याला कॅश अन् शेवटी लाखोंनी फसवणूक

Nagpur News गुंतवणूक केलेली रक्कम १८ महिन्यात दुप्पट करून देण्याचे तसेच दर आठवड्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बतावणी करून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...

उल्हास नदीच्या जलपर्णीवरील ग्लायफोसेटची फवारणी बंद करावी; मी कल्याणकर संस्थेची मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदीच्या जलपर्णीवरील ग्लायफोसेटची फवारणी बंद करावी; मी कल्याणकर संस्थेची मागणी

मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी नदी प्रदूषणाकडे वारंवार एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानकि स्वराज्य संस्था आणि लघू पाटबंधारे खात्याचे लक्ष वेधले आहे. ...

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या ६ एजन्सी बडतर्फ; महावितरणचा दणका  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीचे रीडिंग घेणाऱ्या ६ एजन्सी बडतर्फ; महावितरणचा दणका 

Nagpur News चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे. ...

चिंचणीच्या सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडले; पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंचणीच्या सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडले; पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पो नि. स्वपन बिश्वास ह्याच्या नेतृत्वाखाली टीमने अटक केली. ...

सरकारच्या आवाहनाला वरळीतील महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालयाचा प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारच्या आवाहनाला वरळीतील महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालयाचा प्रतिसाद

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध शिबीरांचे आयोजन ...

खासगीकरणाविरोधात अभियंता, कर्मचाऱ्यांची सांगलीत निदर्शने; रिक्त पदे भरण्यासह १७ मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासगीकरणाविरोधात अभियंता, कर्मचाऱ्यांची सांगलीत निदर्शने; रिक्त पदे भरण्यासह १७ मागण्यांसाठी आंदोलन

आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा वीज कामगार, अभियंते संघर्ष समितीचा निर्णय ...

खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! कारमधील स्फोटानंतर मृतावस्थेत आढळले नग्न कपल; गांधेली शिवारातील घटना

कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

१२ हजार वाहनांवर ५० लाखांची थकबाकी! दंड वसुलीसाठी पोलिसांनी सुरु केली विशेष मोहीम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१२ हजार वाहनांवर ५० लाखांची थकबाकी! दंड वसुलीसाठी पोलिसांनी सुरु केली विशेष मोहीम

दंडाच्या वसुलीसाठी पाेलिसांकडून विशेष माेहीम हाेती घेण्यात आली आहे ...