लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सटाण्यात शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग

सटाणा शहरापासून जवळच असलेल्या कंधाणे फाट्यावरील स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिलला बुधवाारी (दि.१६) दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत वीस लाख रुपयांचे नुकसान झाले, तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी सटाणा पोलीस ...

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बागलाण तालुक्यातील भीमखेत येथील अशोक बंडू गांगुर्डे (वय २४) या तरुण शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी छताला अंबाडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

रोलेट गेमचे आमिष, ७५ लाखांची वसुली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोलेट गेमचे आमिष, ७५ लाखांची वसुली

वणी - त्र्यंबकेश्वर येथे रोलेट गेमच्या जाळ्यात अडकवून मोठी रक्कम गमावलेल्या युवकाचे प्रकरण ताजे असतानाच दिंडोरीतील युवकाला रोलेट गेमच्या नादाला लावून त्याच्याकडून ७५ लाख रुपये वसूल केल्याच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी चार संशयितांविरोधात गुन्हा ...

चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास

अंबाजोगाईत कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा ...

पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि लक्ष्मण शिंदे यांचे भांडण झाले होते. ...

राजापूरच्या निवासी नायब तहसीलदारांना लाच घेताना अटक - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरच्या निवासी नायब तहसीलदारांना लाच घेताना अटक

काही वर्षांपूर्वी राजापूर तहसीलदार हुन्नरे यांच्यावर चिरेखाणीच्या एका प्रकरणात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती. ...

नागणवाडी येथे प्रसादातून ८४ जणांना विषबाधा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागणवाडी येथे प्रसादातून ८४ जणांना विषबाधा

रात्री हा प्रसाद घेतल्यानंतर पहाटेच्या सुमारास नागरीकांना उलट्या, जुलाब सुरु झाला. ...

नागपूर निर्बंधमुक्त होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर निर्बंधमुक्त होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेत

नागपूर जिल्हाही लवकरच निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...