लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Hair care Tips : हेअरस्पा करून खरंच केस सुंदर होतात? सतत हेअर स्पा, योग्य की अयोग्य? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care Tips : हेअरस्पा करून खरंच केस सुंदर होतात? सतत हेअर स्पा, योग्य की अयोग्य?

Hair care Tips : केस खराब झाले की हेअरस्पा करणे आता अगदी कॉमन, पण हेअर स्पा कोणी, कधी करावा याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.... ...

दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकासारखा सुंदर निमुळता चेहरा, उंच सुबक मान हवी? परफेक्ट जाॅ लाइनसाठी करा 4 व्यायाम 

चेहरा , मान जाड दिसल्याने चेहऱ्याचा लूक बिघडतो. ह लूक सुधारायचा असेल तर दीपिकासारखी जाॅ लाइन हवी. ती विशिष्ट व्यायाम प्रकारांनी सहज शक्य आहे! ...

Obstructive Sleep Apnea: बप्पी लहरींना होता स्लिप अँप्नियाचा त्रास, वजन जास्त असणाऱ्यांना छळते ही समस्या; आजारावर उपाय काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Obstructive Sleep Apnea: बप्पी लहरींना होता स्लिप अँप्नियाचा त्रास, वजन जास्त असणाऱ्यांना छळते ही समस्या; आजारावर उपाय काय?

sleep apnea: बॉलीवूडचे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांना झालेला आजार नेमका कसा, काय या आजाराची लक्षणं आणि  कुणाला आहे सगळ्यात जास्त धोका? ...

वादग्रस्त वक्तव्य; कोवीडमध्ये सोनोग्राफी सेंटर्सकडे दुर्लक्ष झाल्याचे कलेक्टरांनी मान्य केले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादग्रस्त वक्तव्य; कोवीडमध्ये सोनोग्राफी सेंटर्सकडे दुर्लक्ष झाल्याचे कलेक्टरांनी मान्य केले

बीड जिल्ह्यात सध्या १ हजार मुलांमागे ९४७ मुली आहेत. यातही पाटोदा, शिरूर, केज व परळी तालुक्यातील प्रमाण तर खुपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत

कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी यावेळी दिला.  ...

सव्वा काेटींची रक्कम वाचली! तिजोरीच्या चाव्या चोराला बँकेतच भेटल्या, त्याने प्रयत्न केला पण... - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सव्वा काेटींची रक्कम वाचली! तिजोरीच्या चाव्या चोराला बँकेतच भेटल्या, त्याने प्रयत्न केला पण...

लातुरात साेलापूर सिद्धेश्वर बँक फाेडण्याचा प्रयत्न फसला ...

शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव

मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदासने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले. ...

"श्रीं" च्या प्रकटदिनाचा असाही योगायोग; तिथी व तारीख आली जुळून - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"श्रीं" च्या प्रकटदिनाचा असाही योगायोग; तिथी व तारीख आली जुळून

Gajanan Maharaj Prakat Din : श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रगटदिन  बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे. ...