काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी ...
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीख ...
ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय होत असून पुन्हा १२ कोटी ...
दाेन्हीकडच्या मंडळींनी लग्नाच्या अगाेदर कपडे व इतर आवश्यक सामानाची खरेदीसुद्धा केली हाेती. लग्नासाठी शेजारच्या महिला पाेळ्या बनवित हाेत्या. आचारी स्वयंपाक बनवत हाेता तर इतर मंडळी लग्नमंडप तयार करण्यात व्यस्त हाेते. लग्नापूर्वी अंघाेळ करण्यासाठी वधूच् ...
महाकृषी ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर ...
तेजराम भोलाजी किरणापुरे असे मृताचे नाव असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात वातावरण तापले होते व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर मध्यरात्री सुमारे ३.३० वाज ...
शुक्रवारी (दि.१८) धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत शेतातून पाईपलाईनसाठी खोदकामाला सुरुवात केली. यावर गावकरी व शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर माजी आमदार दिलीप बंसो ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळहून सकाळी ६ वाजता कळंबमध्ये पोहोचले. कळंब-नागपूर रोडवरील राळेगाव बायपासवर ओव्हरलोड रेतीच्या वाहनावर कारवाई करणे सुरू केले. काही वेळात तब्बल नऊ वाहने ताब्यात घेण्यात आली. ही सर्व वाहने यवतमाळकडे निघणार होती. जिल्हाधिकाऱ ...