राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन ...
सकाळपासूनच बंद घरावर नजर ठेवून असणारे चोरटे घिरट्या घालत होते. त्यापैकी एकजण परिसरात भंगार खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी नेहमी फिरत होता. नागरिकांचा यावरून संशय बळावला. पोलीस काहीच मदत करणार नाही हे माहीत असल्याने या चोरट्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन न ...
पोलीस मुख्यालयातील शिपाई विठ्ठल गणपत टेकाम ब. नं. २३७ हा सुरक्षा गार्ड म्हणून रुग्णालयात कर्तव्यावर होता. कुख्यात गब्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याने बोलण्यातून साध्या, सरळ शिपायाला आपल्या जाळ्यात ओढले. मला मधुमेहासारखा आजार अ ...
२ वर्षांनंतर गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशाह ही पॅसेंजर रेल्वेगाडी २०२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आली. तीपण १५ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील रेल्वे स्थानकावर आंदोलन केल्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. ही गाडी गोंद ...
कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच ...
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०), त्यांचा पुत्र अमित कापडणीस या दुहेरी हत्याकांडाबाबत संशयित राहुल जगताप (३५) याने पोलिसांकडे कबुली दिली आहे. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी केली जात असून, अधिकाधिक परिस्थितीज ...
कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्राला आणि मजुरांना जबाबदार ठरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व भाजपने महाराष्ट्राची व स्थलांतरित मजुरांची माफी मागावी, या मागणीसाठी रविवारी (दि.२०) आंदोलनात्मक पवित्रा घेत काँग्रेस कमिटीपासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ड ...
संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठ ...