लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तृतीयपंथियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या देशातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश; त्यांची कहाणी वाचा.. केवळ लाजबाब - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तृतीयपंथियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या देशातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश; त्यांची कहाणी वाचा.. केवळ लाजबाब

Joyita Mondal : अतिशय कठिण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करुन आपल्या समाजातील व्यक्तींसाठी लढणाऱ्या एका धाडसी आणि जिद्दी व्यक्तीची कहाणी... ...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही ...

वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा

वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. ...

जनतेचे प्रश्न मांडा, ईडीचे काय वाकडे होणार? शिवसेनेच्या माजी खासदाराची स्वपक्षीय नेत्यावरच टीका - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जनतेचे प्रश्न मांडा, ईडीचे काय वाकडे होणार? शिवसेनेच्या माजी खासदाराची स्वपक्षीय नेत्यावरच टीका

उगाच शिळ्या कढीला ऊत कशाला; राणे-राऊत वादात शिवसेनेचे माझी खासदार शिवाजी माने यांची उडी ...

ओघळलेले दंड- बगल याची लाज वाटते, स्लीव्ह्जलेस घालणं टाळता? हा व्यायाम करा, फिट दिसा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओघळलेले दंड- बगल याची लाज वाटते, स्लीव्ह्जलेस घालणं टाळता? हा व्यायाम करा, फिट दिसा

How to reduce armpit fat: दंड, बगल याठिकाणी चरबीचे थर साचल्याने स्लिव्ह्जलेस घालायला नको वाटतं ना..  मग आता हे काही व्यायाम बघा आणि अगदी आतापासूनच सुरू करा.. मग उन्हाळा येतोच आहे, स्लिव्ह्जलेसची हौस पुरेपूर भागवून घ्या.. ...

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना लागले डोहाळे; राजकीय चर्चांना आले उधाण - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना लागले डोहाळे; राजकीय चर्चांना आले उधाण

चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे. ...

मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू

तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सायकल सफरीवर गेले होते. ...

रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी

बुंदी रायते दाटसर आणि खमंग चवीचं होण्यासाठी तो योग्य पध्दतीने करायला हवा. दही आणि बुंदी घरची असली तर रायता चविष्ट होणारच! ...