सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत. चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून, उर्वरित दोन वि ...
तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून १४ कोटी २६ लाखांनी बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २३ व २४ फेब्रुवारी रोजी एजंटसह १२ कर्जधारकांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्य ...
गडचिराेली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४८ मुख्य, तर १२८ उपकेंद्र ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारला पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. या परीक्षा केंद्रावर रनर हा कस्टडीमधून केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचिवणार आहे व परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन क ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद होती. तर मागील वर्षी परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्यात आले होते. तर दोन वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय ...
गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ओबीसी जागा सर्वसाधारण करून घेण्यात आल्या. त्यानंतर १९ जानेवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाचा निर्णय प् ...
खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण ...
खा. रामदास तडस यांनी केंद्र शासनाच्या उर्वरित निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर ही गोष्ट सामोर आली. त्यामुळे केंद्राच्या एका चमूने नुकतीच देवळीला भेट देऊन पैशाअभावी अर्धवट ठरलेल्या घरकुलांची पाहणी केली. तसेच या चमूच्या मार्गदर्शनात घरकुलाच्या त्रुट्यांची ...
अहवाल सादर करण्यास विलंब का झाला यावरून सभेत माजी उपाध्यक्षांनी पदाधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले. काही ठिकाणी इन्सिलेटर मशीनच पोहोचल्या नाहीत. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना त्याची माहितीही नव्हती. तरीही कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्यामुळे ...