यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे. ...
नकली दारू महागड्या ब्रँडच्या इंग्रजी दारूच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग करून ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे सर्वश्रुत असताना आता खर्ऱ्यासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखूही नकली येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...
कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर श्रमिक ट्रेन सुरू करून परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविले. ११ नोव्हेंबरपासून जनरल तिकीट सुरू करण्यात आले. मेमू ट्रेनमध्ये जनरल तिकिटांच ...
युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्या ...
भंडारा सहापदरी बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे राजू अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आशिष आ ...