आस्थाचे शुभम अशोक बकाल (रा. शिंदेनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती सकाळी १०.३० च्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात शुभमसोबत आली. तेथे असतानाच तिने शुभम सोबतचा फोटो स्वत:च्या इन्स्ट्राग्राम स्टेटसवर अपलोड केला. नंतर दोघात काय बिनसले याचा थांगपत्ता ...
हापालिकेचे महापौर व विद्यमान नगरसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी पूर्ण होत आहे. मात्र, त्याआधी निवडणूक घेऊन नवीन सदस्य सभागृहात येणे शक्य नसल्याने १५ मार्चपासून नाशिक महापालिकेवर प्रशासन राजवट लागू होणार आहे. नगरविकास विभागाने याबाबत आदेश काढत आयुक्त ...
महापालिका पंचवटी विभागाच्या पंचवटी बांधकाम विभागामार्फत गोदावरी नदीपात्रातील कुंडाची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून, रामकुंड येथून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५ ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे. ...
मुंबईनाका परिसरातील एका मोठ्या रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून युवा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२)मध्यरात्री घडली. अश्पाक शब्बीर नगीनेवाले (२५, रा. मदिना चौक) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रक ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३) एकूण ३६ नागरिक बाधित आढळून आले असून, ४८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याने कोरोनाबळींची संख्या ८,८९७ वर कायम राहिली आहे. ...
पंधरा दिवसांपूर्वी नांदूर नाक्यावरील एका मोबाइल दुकानाचा पत्रा उचकावून ७२ हजार रुपयांचे विविध कंपनीचे १७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. अनिल शरद माळी (रा.माडसांगवी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ...
गेल्या दहा- बारा दिवसांपासून या आणीबाणीच्या परिस्थितीत युक्रेन देशात अडकून पडलेल्या येथील १२ बंगला परिसरातील ऋषभ देवरे हा अखेर ४ मार्चला सकाळी सात वाजता मायदेशी परत येण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऋषभ मालेगावी घरी येणार असल्याचे त् ...