लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Summer Special: उन्हाळ्यात गॉगल खरेदी करणार असाल तर बघा १० ट्रेण्डी गॉगल लूक, गोरे- गोरे मुखडे पे.. - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Summer Special: उन्हाळ्यात गॉगल खरेदी करणार असाल तर बघा १० ट्रेण्डी गॉगल लूक, गोरे- गोरे मुखडे पे..

...

बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये 8 नव्या स्किन्ससह आली Lamborghini कार; गेममध्ये आला मोठा अपडेट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये 8 नव्या स्किन्ससह आली Lamborghini कार; गेममध्ये आला मोठा अपडेट

गेम डेव्हलपर क्राफ्टननं कार निर्मात्यांसोबत भागेदारी करून इन-गेम स्टोर आणि इव्हेंटच्या माध्यमातून लॅम्बॉरगिनीच्या 8 स्किन उपलब्‍ध केल्या आहेत. ...

'तोतयां'मुळे पोलिसांच्या नाकीनऊ, दिवसभरात चार नागरिकांना लुटले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तोतयां'मुळे पोलिसांच्या नाकीनऊ, दिवसभरात चार नागरिकांना लुटले

या घटना अंबाझरी, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या घटनातील आरोपी अद्यापही मोकाट असल्यामुळे आणखी काही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

एक हजार कोटींना गंडा घालणारा दिल्लीचा महाठग नाशकात जाळ्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक हजार कोटींना गंडा घालणारा दिल्लीचा महाठग नाशकात जाळ्यात

५० हजारांचे त्याच्यावर जाहीर केले होते बक्षीस ...

बाप रे ! वर्षभरात सापडले ४.७२ लाख फुकटे प्रवासी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाप रे ! वर्षभरात सापडले ४.७२ लाख फुकटे प्रवासी

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या वर्षभरात मोहीम राबवून तब्बल ४.७२ लाख फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून दंडापोटी ३१.२३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. ...

उन्हामुळे डिहायड्रेशन होतंय हे सांगणारी ५ लक्षणं, ३ उपाय करा चटकन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे डिहायड्रेशन होतंय हे सांगणारी ५ लक्षणं, ३ उपाय करा चटकन

Health Tips : डिहायड्रेशन हा शब्द एकच असला तरी त्याची लक्षणं किंवा त्यामुळे होणारे त्रास हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. त्यावर योग्य उपचार करायचे असतील, तर आपल्याला होतो आहे, तो त्रास डिहायड्रेशनचाच आहे, हे ओळखता यायलाच हवं.. (summer special) ...

ना प्रस्ताव, ना प्रयत्न.. नागपूर विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मिळणार कसा ? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना प्रस्ताव, ना प्रयत्न.. नागपूर विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मिळणार कसा ?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वर्षभर विविध ... ...

अनाेळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे अंगलट, ई-बाईक खरेदीच्या नावावर तरुणास गंडविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनाेळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे अंगलट, ई-बाईक खरेदीच्या नावावर तरुणास गंडविले

या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. ...