लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नाॅनस्टिक भांडी वापरताना जरा जपून, 10 गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा आरोग्यावर दुष्परिणाम अटळ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाॅनस्टिक भांडी वापरताना जरा जपून, 10 गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा आरोग्यावर दुष्परिणाम अटळ

काळजी न घेता नाॅनस्टिकची भांडी वापरुन स्वयंपाक केल्यास तो आरोग्यासाठी घातक ठरतो. नाॅनस्टिक भांड्यात स्वयंपाक करताना 4 नियम समजून घेणे महत्वाचे. ...

हुंडाबळीतील आरोपी पती, सासू, दिराला सात वर्षांचा कारावास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंडाबळीतील आरोपी पती, सासू, दिराला सात वर्षांचा कारावास

लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले. ...

३० एप्रिलपर्यंत दुपारची शाळा, विद्यार्थ्यांना बसणार उन्हाच्या झळा! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० एप्रिलपर्यंत दुपारची शाळा, विद्यार्थ्यांना बसणार उन्हाच्या झळा!

विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे. ...

मुंबई-पुण्यातील ९२% लोक म्हणतात जीवन विमा हवाच; लाईफ इन्शुरन्स कौन्सिलच्या सर्व्हेतून महत्त्वाची माहिती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-पुण्यातील ९२% लोक म्हणतात जीवन विमा हवाच; लाईफ इन्शुरन्स कौन्सिलच्या सर्व्हेतून महत्त्वाची माहिती

कोरोना महासाथीच्या कालावधीत जीवन विमा घेणाऱ्या व्यक्तींच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली. असं असलं तरी, ही संख्या तुलनेनं कमीच आहे आणि त्यामुळेच जीवन विमा घेण्याच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करणं तितकंच गरजेचंही आहे.  ...

Food and Recipe: पोळ्या खूप उरल्या? करा चमचमीत तंदूर पनीर रॅप फक्त १० मिनिटांत.. बघा रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Food and Recipe: पोळ्या खूप उरल्या? करा चमचमीत तंदूर पनीर रॅप फक्त १० मिनिटांत.. बघा रेसिपी

Tandoor Paneer Wrap Recipe: उरलेल्या पोळ्यांपासून (poli/ chapati) हा एक अतिशय चवदार, चटकदार पदार्थ करता येतो.. आणि तो ही अगदी झटपट... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल हे नक्की..  ...

राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ...

३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत

भंडारा येथील इंदिरा गांधी वॉर्डात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वारंवार मागूनही उसणवार दिलेले पैसे परत करत नसल्याने ही घटना घडली. भंडारा पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली. ...

Shark Tank India मध्ये उडवली खिल्ली; आता गुंतवणूक न केल्याची Ashneer Grover यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Shark Tank India मध्ये उडवली खिल्ली; आता गुंतवणूक न केल्याची Ashneer Grover यांनी व्यक्त केली खंत

BharatPe मधून बाहेर पडल्यानंतर माजी एमडी अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर दिसले. ...